नमस्कार मित्रांनो ,
आपणास माहीतच आहे कि शिक्षण हे आपणासाठी तसेच देशासाठी किती महत्वाचे आहे ,
हे महत्व ओळखूनच अगदी पूर्वीपासूनच मनुष्य आपल्या भावी पिढीला आपले अनुभव कौशल्य शिकवीत असतो ,
आताही आपण तेच करतोय पण आज मानवी जीवनावर तंत्रज्ञानाचा फार मोठा प्रभाव आहे , हा प्रभाव ओळखता आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवर तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येत आहे .
त्याचाच प्रभाव म्हणून आज बाजारात नवनवीन SOFTWARE , APPS ,WEBSITE पाहायला मिळतात .
ज्या आज दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा करतना दिसतात .
आज मी आशीच WEBSITE पहिली जी आपल्या लहान मुलांना आणि आपणासही उपयोगी पडेल. हि WEBSITE वापरून आपण शाळेत विद्यार्थ्यांना शिकवूही शकता .
तर खालील लिंक वर क्लिक करा ………………।
अशा करतो कि हि WEBSITE आपणास नक्कीच आवडेल
http://interactivesites.weebly.com